"हात तुझा"

Started by msdjan_marathi, January 26, 2012, 10:21:12 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

:-* "हात तुझा" :-*

हात तुझा हातात होता...
श्वास श्वासात रुतत होता...
क्षण कोरडा आसावलेला ...
लाटांसवे भिजत होता...
पायाखालच्या वाळूबरोबर...
दुरावाही सरत होता...
बंद मुठीत दोन हातांच्या...
अंकुर प्रेमाचा रुजत होता...!
...........महेंद्र :-*

bhanudas waskar

मस्त कविता महेंद्र .........