परतीचा प्रवास....

Started by विवेक राजहंस..., January 27, 2012, 05:54:22 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

 परतीचा प्रवास....

आज या शेवटच्या क्षणात,
मला खरोखरच तुझी खूप गरज भासतेय
तू माझ्य्साठी परतावास अस मनापासून वाटतंय ....

आठवत मी म्हटलं होते ,
हे जग सोडून जाताना मला फक्त तुला पहायचं
ती वेळ आलीय आता या पापण्यांनाहि मिटयचा....

मी रोजचेच मोजलेय हे अंतर , तुला मात्र मी आटवलेहि नाही रे नंतर
तू आहेस सुखात म्हणून,  मी सुखात आहे
पण माझ्या शेवटच्या क्षणात तरी माझा तुझ्यावर हक्क आहे....

सर्व शरीर कणकणतय, रोमारोमातून तुझच नाव निघतंय
खरच रे नाही जराही शिल्लक राहिले त्राण,
तुला डोळेभरून पाहिल्यावरच , सोडायचं मला हा प्राण....

जीव गुंतला रे तुझ्यात
तुला, त्याला आता मुक्त करायचं
आणखी वेळ नको घालवू , मला परतीच्या प्रवासाला निघाचय.....


                                                                 विवेक राजहंस , पुणे
                                              ९७६२०१८८३५

meet_snehal

Apratim...  No words to explain...
very touching poem..!


bhanudas waskar

खरच रे विवेक,

अंगावर शहारे आले हे काव्य वाचून

खुपच छान

***********************************
*************भानुदास*************
***********************************

विवेक राजहंस...

Thankssss.....Bhanudas

Tumha sarvanchya mulech , kahe tari chotese  lehu shakto...


विवेक राजहंस...