हरकत नाही....

Started by विवेक राजहंस..., January 28, 2012, 03:10:48 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

जाते म्हणतेस हरकत नाही ,
कढत अश्रू पाहून जा
नाते तोड्तीस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसत आहेस हरकत नाही
बुडती नाव हळूच पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणार माझ मन फक्त एकदा पाहून जा............

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

Ganesh Mahajan

मलाही वाटत प्रेम कराव ?
मलाही वाटत प्रेम कराव .....
परंतु ते नीस्वार्थ असावं !
बंधानाच्य जाळ्यात अडकलेल नसावं
नको ते नात् तोडणार
असावं जीवन जोडणार
असावं पाण्या सारख नीतळ
नसावं चीखालासार्ख गढूळ
डोळे नेहमी शोधात असतात
नीस्वाथ प्रेमाच्या ....................
  मलाही वाटत प्रेम कराव .....!!!!!!!!!!!!
गणेश महाजन, रावेर, जळगाव,
मो. 7875532143  :) :) :) :)


केदार मेहेंदळे



Vitthal Vende

Kaharokar Khup Sundar Aani Apratim