तू माझ्या हृदयात 🌹

Started by kumud kadam, December 20, 2025, 02:35:41 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तू माझ्या हृदयामध्ये सख
घर करून राहतेस
मी जरी एकटा असलो तरी
तू मला प्रेमाने पाहतेस

कुमुद लिंबाजी कदम