आता कसा तुला विसरू

Started by kumud kadam, December 20, 2025, 02:38:13 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्यावर प्रेम केलं मी
तू झालीस माझ्या हृदयाची होतकरू
जीव लावून मला एवढा
गेलीस तू सोडून
आता सांग तुला कसं विसरू

कुमुद लिंबाजी कदम