तू खूप गॉड आहेस 🌹

Started by kumud kadam, December 20, 2025, 04:03:56 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तु आंब्याची फोड आहेस
तू तितकीच गॉड आहेस
माझ्या हृदयाची नस
तू आणि तूच आहेस


कुमुद लिंबाजी कदम.
8788909563