रात्र माझी 🌹

Started by kumud kadam, December 20, 2025, 08:24:08 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्या आठवणीच रोज मला
येते पत्र सखे
तू नाही दिसतेस समोर
वाटले छाटली गेली पखे

कुमुद लिंबाजी कदम
8788909563