तुझाच मी 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 09:38:58 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

राहू शकत नाही
तुझ्याविना आता मी
तुला पाहून झालो
राणी तुझाच मी

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563