विस्तवात हात माझे 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 01:57:04 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

विस्तवात हात माझे
बरेच आत गेले
जिचं माझ्यावर प्रेम नव्हतं
तिच्यावरही मी प्रेम केले

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563