तुझा करून घे ना 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 01:59:55 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्यावर प्रेम करतो मी
अग तू माझी हो ना
तुझ्यासाठी वेडा झालोय
मला तुझा करून घे ना

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563