एकदा ये की भेटायला 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:01:59 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो
आणि मी लागलो तुला हळूहळू खेटायला
तुझी मला खुप आठवण येते ग
सखे तो ये ना मला एकदा भेटायला
कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563