तू दुसऱ्याला बघू नको 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:03:32 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

मी तुझ्यावर प्रेम करतो ना
तू दुसऱ्यावर करू नको
तू पण माझी आहेस ना
तू दुसऱ्याला बघू नको


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563