देवा तिला माझी कर ना 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:05:47 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

मी तिच्यावर खूप प्रेम करतो
पण ती काय माझी होईना
आता मी एकटा कसा जगू
देवा तिला माझी कर ना

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563