कधी भेटतेस मग 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:07:29 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्या प्रेमात पडल्यापासून
मला चिडवतंय सगळं जग
तू पण माझं होणं गरजेचं आहे ना
सांग कधी भेटतेस मग ?


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563