आज एकटे एकटे वाटते

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:11:39 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

किती प्रेम करायचीस तू माझ्यावर
मी तुझा कोणी नव्हतो वाटते
एवढं प्रेम करूनही तुझ्यावर
मला आज एकटे एकटे वाटते


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563