तूच मला मारून टाक 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:13:02 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

मला वाटते मी तुझ्यावर प्रेम करून
खाल्लंय जगातली सर्वात खाक
आता मी जगू तरी कसा प्रेमवीर विरहात
माझ्याकडे ये आणि मला तूच मारून टाक


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563