मला वाटते जीव द्यावं 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:14:51 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

बघाना मी प्रेम केलं तिच्यावर
आणि तिने  प्रेम दुसऱ्याला द्यावं
तिचा विचार जरी आला मनात
तर मला वाटते जीव द्याव

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563