फोनचा काही उपयोग होईना🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 02:19:10 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

प्रेम केलं होतं समोरासमोर भेटून
आता आम्हाला तसे काही जमेना
फोनवर आता ती बोलत ही नाही
शोधतो तिला ऑनलाईन भरपूर
पण फोनचा काही उपयोग होईना!


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563