एकदा भेट करून द्या की 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 08:12:24 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

मी तीला म्हणलो
मी तुझ्यासोबत टाईमपास करत नाही की
नंतर वेगळी झाली ती माझ्यापासुन
पण timepass झाला माझ्या आयुष्याचा
आता कोणाला काय बोलू
एकदा भेट करून द्या की

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563