मी तिचा मागे आहे 🌹

Started by kumud kadam, December 21, 2025, 08:27:01 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

परत एकदा का
प्रेम जागं होत आहे
ती ने धोका दिला तरी
मी तिचा मागे आहे

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563