कधी होणार आपलं गाणं 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 09:45:00 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

तु माझी झाली मी तुझा झालो
एकमेकांसाठी झालं आपलं जीवन
आता एकमेकाशिवाय जगू वाटत नाही
सांग सखे कधी होणार आपल्या प्रेमाचं गाणं

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563