तू का बोलत होतीस मग 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 09:53:56 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

माझ्यावर प्रेम नव्हतं तर मग
कशाला बघत होतीस मग ?
आता तुझ्या प्रेमात मी वेडा झालो
उगाच होऊन का तू बोलत होतीस मग ?

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563