आपलं प्रेमच होतं ना ?🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 10:15:11 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

आपलं प्रेमच होतं ना
रोज पाहतोय तुही आणि मीही
पार पडणारे प्रेमाचे सोहळे
तरी तरी मी का तुझ्यापासून वेगळे
का तुटली मन आपली कोवळे ?

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563