तु.....

Started by 8087060021, January 30, 2012, 05:09:54 PM

Previous topic - Next topic

8087060021

तु.....

माझ्या जिवनातिल
स्वर्ग आहेस तु.....
माझ्या स्वप्नाची
प्रतिमा आहेस तु.....
माझ्या ह्रदयाची
धङकन आहेस तु.....
माझ्या शरीरातील
प्राण आहेस तु.....
माझ्या डोळ्यातील
आश्रु आहेस तु.....
माझ्या जिवनातील
सुंदर पहाट आहेस तु.....
माझ्या जिवनातील
चांदणी आहेस तु.....
माझ्या स्वप्नाची
आशा आहेस तु.....
माझ्या कल्पनेचे
चिञ आहेस तु.....
माझ्या मनातील
भावना आहेस तु.....
माझ्या जिवनातील
सुख आहेस तु.....
माझ्या जिवनातील
साथ आहेस तु.....
तु.....तु.....तु.....तु.....
फक्त तु.....





-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.

santoshi.world

hi tuzi svatachi kavita ahe ka re ki just a copy paste? .......... sorry but i have doubt :P ...


कोणाच्या कविता copy  करून कुणालाही कवी होता येत  नाही ;D

8087060021

#2
nihi mag

santoshi.world

mag khali svatache nav kashala dile ahes? ..... author unknown takat ja na ... khalil link varcha point no. 1 vach mk rule... :)
http://marathikavita.co.in/index.php/topic,289.0.html

MK ADMIN


nihi mag

Niyam pala..kavita copy paste karat asal tar khali "Author Unknown" taka....nasel jamat tar kavita nahi post kelya tari chalel...

bhanudas waskar

काव्य हे स्वताचे आसवे .......................

खरच त्यात मज्जा वेगळीच आहे



*****भानुदास****