ती माझी न्हवतीच ओ 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 11:57:28 AM

Previous topic - Next topic

kumud kadam

ती माझी होइल न होईल
म्हणुन प्रेम् केल न्हवतोच ओ
शेवटी आठवणीच बनून राहिली
कारण ती माझी न्हवतीच ओ


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563