माज लग्न होत नाही 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 12:01:11 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

देवा तिच्या प्रेमात पडलो
तिच्यावर कधी दुःख येवू दिले नाही
पण प्रेमाची परीक्षा की काई ?
माज लग्न होत नाही 😭

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563