का रे तू त्रास सहन करतो 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 02:16:14 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

माझ्या वर प्रेम करतो
मला जीवापाड जीव लावतो
माझ्या सुखासाठी तू संकटाशी खेळतो
राजा का रे तू त्रास सहन करतो
🌹🌹🌹🌹🌹🌹

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563