मला तू खूप आवडतोस 🌹

Started by kumud kadam, December 22, 2025, 02:21:50 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

कारे तू असा वेड्या सारखा वागतो
तू तर माझ्या हृदयात राहतोस 🌹
का रे मला तुझा नाही समजत
खरं तर मला तू खूप आवडतोस 🌹🌹


कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563