एक नात जपून ठेवण............

Started by balrambhosle, January 31, 2012, 08:25:57 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

एक नात जपून ठेवण
अणि इतारंपसून पासून लपून ठेवन..
तितक सोप नसत..
जितक सोप प्रेम करण असत..
कधिपन छोटीशी चुक करायला.
अणि प्रेमाची भूक भागवायला
ओठ पुढे सरसावतात..च
मग इथेच तर तुमचे चुकते
अणि मांजर लाठिला मुकते..
वेळ ठरवून येन....
गळयाला  भेटन..
त्यात कहिजन रडतात पण..
अणि धोक्यात पडतात पण..
सुरुवातीला सगळ चालत..
जगु शकत नाही..
मरू शकत नाही.
तू माझीच आहेस..
पण हे किती दिवस हो
फ़क्त ४ महीने ..
एकदा का प्रेम उतू गेल
मग समजायच हळदिच बेन मेल..
.............................
..........................
मग ती रडत बसणार..
अणि हा हसत बसणार..
तीच पण रडन खोट..
अणि ह्याच पण ...
फ़क्त कशा साठी तर..
"अजुन एकदा चल न
माझ्या हॉस्टल समोरून कल न..
करा माला पण दाखवायचय
माझ्यावर कुणी तरी मरतो
अणि माझ्या साठीच तो झुरतो "

तर मित्रांनो हे कस आहे न
मुलींना मुलगा फ़क्त दाखवन्या साठी पाहिजे असतो.
इतर मुलींना की माझ्यावर पण कुणी तर मरतो
माझ्या मागे पण कुणी फिरतो .
आणखी एक कारण असत पण त्याला उशीर लागतो.
बिचारी मुले प्रेमाच्या धुंदीत राहून त्यांच्या मागे फिरतात.
ते पण कशासाठी ...हे सर्वांना माहितच आहे.
प्रेम हे कधीच खर नसत ....
असते तर फाल्तुगिरी...फ़क्त फलतुगिरी

केदार मेहेंदळे


mahesh4812

ashi mule ani ahya muli astat he manya...parantu 'prem he kadhich khare naste' he vakya purnapane ayogya ahe.