देवा एक बायको दे की ?🌹

Started by kumud kadam, December 24, 2025, 08:41:59 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

माझ्या औषात प्रेम नाही
माझ्या आयुष्यात प्रेम भर की,
देवा मला girlfriend नाही दिली
आता किमान बायको दे की !

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563