रंग नको दाखवू 🌹

Started by kumud kadam, December 28, 2025, 02:40:51 PM

Previous topic - Next topic

kumud kadam

तुझ्यावरच प्रेम करतो
सिद्ध करून दाकवू
तुझा आहे तुझा राहिन
तू फक्त रंग नको दाखवू

कुमुद लिंबाजी कदम
धाराशिव.
8788909563