प्रेम हे होत नसत.........

Started by विवेक राजहंस..., February 03, 2012, 08:51:13 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

प्रेम हे होत नसत.........

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपलं अस कुणीच नसत
आपलसं कराव लागतं.....

एकदा तरी स्वताहून
वादळात झोकायाच असतं
नाहीच हाती आला तर
त्याच वादळात
मनसोक्त मारायला शिकायचं असतं....

म्हणूनच.....
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत..........

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५