जीवन

Started by vishakha beke, February 03, 2012, 09:27:20 PM

Previous topic - Next topic

vishakha beke



हिमालया पेक्षाही मोठे जीवन असताना
कशाला हवी सशाची चाल
कधीतरी कुठेतरी दमून झोपण्यापेक्षा
अंगी बाणावी कासवाची चाल
------- विशाखा -------