कवितेचा महापूर....

Started by shashaank, February 04, 2012, 02:20:19 PM

Previous topic - Next topic

shashaank

कवितेचा महापूर....

आभाळ भरुन येताच कविता गळायला लागतात
Gf भेटताच अवचित कविता सुचायला लागतात

"कसला सेंटी लिहितो" - भाव वधारायला लागतात
"कविबिवी कसली भंकस"??? कॉमेंट्सही वाढतात

ट्विटर, FB भरुन कविता वहायला लागतात
कवितेचा महापूर बघून लोक पळायला लागतात....


- शशांक पुरंदरे.

केदार मेहेंदळे


shashaank