सिगरेट.........

Started by विवेक राजहंस..., February 05, 2012, 08:02:30 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

सिगरेट......[/b]

कसलीही हौस ...कसलीही मजा..
कळलेच नाही आजपर्यंत ,
शरीराला देतो आहे, कसलीही सजा.....
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

छातीचा होतोय .रोजच पिंजरा
मित्रांच्या संगतीचा मोह ..आवरला नाही कवा..
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

दिवस नाही....रात्र नाही , वेळेचं तर भानच नाही ..
निर्लाजागत फक्त ओढायचा धूर...
..मग स्वप्नांचा करायचा चक्काचूर..
कुणालाच आता राहिलानाही हेवा...
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

घरची ओरडणी ....बायकोची नाकारणी, मानतच नाही आम्ही ..
सिगरेटच्या या नश्यापायी...लाजच सोडली आम्ही...
राहतो मागे फक्त धूर...तोच वाटतो हवा हवा..
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

शेवटी संपलं सार आयुष्य ....निवाय लागला वंशाचा दिवा...
खोकून - खोकून बेजार झालो...केलेल्या चुका आठवत गेलो..
श्वास  घेण्यासाठीच राहिली नाही आता हवा...
आजून देखील म्हणतोय, सिगरेटचा  धूर मात्र मला रोजच हवा....
सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

arvind bhosale

केदार मेहेंदळे

kavita khupach udhbodhk aahe. saglyani vichar karayla hava....

valvi vishal

 8) 8)

कसलीही हौस ...कसलीही मजा..
कळलेच नाही आजपर्यंत ,
शरीराला देतो आहे, कसलीही सजा.....
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

छातीचा होतोय .रोजच पिंजरा
मित्रांच्या संगतीचा मोह ..आवरला नाही कवा..
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

दिवस नाही....रात्र नाही , वेळेचं तर भानच नाही ..
निर्लाजागत फक्त ओढायचा धूर...
..मग स्वप्नांचा करायचा चक्काचूर..
कुणालाच आता राहिलानाही हेवा...
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

घरची ओरडणी ....बायकोची नाकारणी, मानतच नाही आम्ही ..
सिगरेटच्या या नश्यापायी...लाजच सोडली आम्ही...
राहतो मागे फक्त धूर...तोच वाटतो हवा हवा..
पण सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

शेवटी संपलं सार आयुष्य ....निवाय लागला वंशाचा दिवा...
खोकून - खोकून बेजार झालो...केलेल्या चुका आठवत गेलो..
श्वास  घेण्यासाठीच राहिली नाही आता हवा...
आजून देखील म्हणतोय, सिगरेटचा  धूर मात्र मला रोजच हवा....
सिगरेटचा धूर मात्र मला रोजच हवा....

विshal valvi

विवेक राजहंस...

प्रिय ...वाचक..

एखादा सामान्य , अतिशय गरीब , परिस्थितीला कंटाळून ...वाईट सवई  किवां व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो....? नाही....नाही ....तो जातोच, तो जरी नाही गेला,
तरी त्याची गरिबी आणि त्याची संगत त्याला जाण्यास भाग पडत आसते.....अशी अनेक उदाहरणे आज आपल्या शहरमध्ये ,आपल्या सभोवताली बघायला मिळतात..
व्यसनामुळे अनेक घरे  आज उध्वस्त झालेली आपण बघतो....अशी माणसे स्वताला कधीहि बदलण्याचा  प्रयंत्न करत नाही....
              मी लेहालेली " सिगरेट  " हि कविता आशाच लोकांसाठी आहे.....याचा कुठल्याही माणसाशी डायरेक्त संबंध नाही...कावेतेतिल पात्र हे काल्पनिक आहे..
यामुळे कुणाचेही  man    दुखावेल असे मला वाटत नाही...

sushant patil

i m also a chain smoker,
Pan mala tumche mhanne patle,
& i will promose u,
Mi mazi cigarate pahilya peksha kami karnyacha nakkich praytna karen

veethal

अगदी मनापासुन आवडली ...

विवेक राजहंस...

Thankssssssssss........

vivek Rajhans
9762018835

विवेक राजहंस...

धन्यवाद......!!!!!!!! सुशांत

सुशांत सारखा विचार जर सगळ्यांनीच केला...
तर व्यसनामुळे  उद्वस्त  होणारे अनेक घरे....आज वाचू शकतात , अनेक लोकांच्या जीवनाला नवीन चालना मिळू शकेल...

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५