आईच्या शापाला जगात नाही उशाप

Started by sanajy pande, February 09, 2012, 12:34:36 AM

Previous topic - Next topic

sanajy pande

आईला नको असतो चंद्र, नको असतात तारे
तरीही आईसाठी बंद असतात आपली दारे
स्वामी तिन्ही जगाचा ,आईविना भिकारी
असे आपण म्हणतो
पण त्याच आईला आपण  वृद्धाश्रमात ठेवतो
सांगा, कुठे फेडू आपण हे पाप,
देवही आपल्याला नाही करणार माफ
मित्रानो, नका देऊ आईला अंतर
हेही खरे आहे मुलगा कसाही असो
नाही देणार आई शाप
पण लक्षात ठेवा मित्रानो,
आईच्या शापाला जगात नाही उशाप
जगात नाही उशाप
संजय पांडे, नागपूर

jyoti salunkhe