वचनाचा निषेध

Started by kalpana shinde, February 11, 2012, 10:18:11 AM

Previous topic - Next topic

kalpana shinde

 वचनाचा निषेध  :(

याच ठीकांनी  वचन दिलेस
आयुष्यभर साथ जपण्यासाठी 
किती ठेवलीस शब्दाची जान
केलेल्या खर्या प्रेमासाठी 

वचनाची देवाण घेवाण
तूच नेहमी करायचास
वेळ आली कि मात्र
वचनही तूच मोडाय्चास

मी नेहमी practicle  जगणारी
वचनाचे बंधन मला नवते आवडत
जशी आहे तशी  मी सुखी आहे
तू बस वचनाची बेरीज करत

वचन हे फक्त देण्यासाठी नसते
त्यातहि एक प्रेम असते
हे तुला कधी कळलेच नाही
त्यासाठी एक मन असावे लागते

कल्पना शिंदे (मोना ) ११.०२.२०१२.

mahesh4812

"वचन हे फक्त देण्यासाठी नसते
त्यातहि एक प्रेम असते
हे तुला कधी कळलेच नाही
त्यासाठी एक मन असावे लागते"

ya oli avadlya :)

केदार मेहेंदळे


bhanudas waskar

खरच ..............सुंदर

*****भानुदास वासकर*****


salwe G.S

 :D TU WACHNACHA NISHEDH KELAS , MI TUZYA SAMPURN KAVITECH NISHEDH KARTO

jyoti salunkhe