HAPPY PROMISE DAY

Started by sandhya09, February 11, 2012, 11:26:52 AM

Previous topic - Next topic

sandhya09

तू दिलेले मला ते काही क्षण होते

पण ते माझ्या साठी आयुष्यभराचे वचन होते

शब्द च बोलून जातात अस नाही

तू मला डोळ्यांतून काही वचन दिले होते

--संध्या पगारे



अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.

Arun More

मुखडा तो सुंदरगोजिरा ...अन लाजरे ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा....
ओठांची ति सुंदर महीरप,भासेज सुंदर अप्सरा..
मधु शर्वरी तु...  चांदणी तु ....
शुक्राची सुंदर चाफेकळी तु....
कळी लावण्याची उतरली भु-तळी तु ..
काय करावी शायरी तुझ्या रुपावर शब्दांचा खजीनाही फिका पड़े अशी रूपवान  तु...
इंद्रधनुचे जणू प्रतिबिंब झळकावे तुझ्यात ,
अशी माझी "कांचनी"अप्सरा तु.
            - हृदयस्पर्शी अरु