प्रेम समजण्यापलीकडे

Started by हर्षद कुंभार, February 13, 2012, 11:21:19 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

प्रेम खरच माझ्या ...
समजण्यापलीकडे गेले आहे,
कधी हसवते खळखळून  ..
तर कधी रडवते गहिवरून... - हर्षद कुंभार