अधांतरी

Started by हर्षद कुंभार, February 13, 2012, 11:22:37 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


प्रेमाने खरच मला ...
आणले आहे अधांतरी,
कधी झेप आकाशी ..
तर कधी लोटांगण जमिनी. - हर्षद कुंभार   

MK ADMIN


हर्षद कुंभार