शोध प्रेमाचा

Started by हर्षद कुंभार, February 14, 2012, 12:18:13 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


Sachin Ghodke


हर्षद कुंभार


sanu

Khup chhan lihil re dada..
Aaj kal lokana prem manaje ek fad zal ahe.. khup chhhan keep it up.. tuze shabd 
Kunache tari jeevan wachawel  .  Me pan toda try karel tuze vichar lokanparyant pohochvinyache.
  Thank u .

vishal kharat

so nice i can agree with u bt love is the most important thing in our life.
without love our life is empty??????????????????? :-* ;)

हर्षद कुंभार


rudra


हर्षद खरच खूप छान लेख आहे.
छोटासा असला तरी समजण्यासारख बराच काही आहे

आणि sia माफ करा माझा मते प्रेम यालाच म्हणतात


पानावरून ओघळणाऱ्या थेंबाच्या स्पर्शाला प्रेम म्हणलात...
आपसूक आलेल्या डोळ्यातील आसवांना प्रेम म्हणतात...
निसर्गाची परवानगी घेऊन साकारलेल्या इंद्रदानुला प्रेम म्हणतात...
अनामिक जखमांच्या वेदनेला प्रेम म्हणतात...
दुराव्यातील जाणीवेला प्रेम म्हणतात...
भावनेच्या निशब्द गावालाही प्रेमच म्हणतात .

प्रेम हि एक अशी भावना आहे , जी शब्दात करता येत नाही. त्यासाठी...

आयुष्याच्या रंगभूमिवर प्रत्येकाचे दिवस चार।
  डोंगराएवढे दुखः नशिबी सुखक्षण आरपार।
  या क्षणांना करुनी आपले आपणच जावे स्मरून।
  जिंदगीत एकदाच राव..प्रेम पहावे करुण।

लवकरच प्रेम कविता आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करेल.
             
             
         
                   


हर्षद कुंभार