क्षणिक सावलीचा विसावा

Started by हर्षद कुंभार, February 14, 2012, 10:58:41 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझा सहवास मोलाचा...
चिंब भिजवून गेला,
बेरंग अंतरंगी ...
रंग उधळून गेला.


रोजचाच दिन काही ...
असाच असावा,
थकल्या वाटसरू ...
क्षणिक सावलीचा विसावा - हर्षद कुंभार

         

bhanudas waskar

हर्षद ..............


सुंदर.......................

*****भानुदास******

हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार