रूप हे तुझ मानत भरल *******

Started by bhanudas waskar, February 15, 2012, 01:46:11 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

रूप हे तुझ मानत भरल
वाटेत जेव्हा मी तुला पाहिल
तू जवळ येताच मी तुला मिठीत धरल
प्रेम हे मी तुझ्यावर केल

सौंदर्यात तुझ्या आड़कुण गेलो
तुला पाहताच मी वेडा झालो
तुझ्याच स्वप्नात सतत राहिलो
तू दिसताच स्वताला विसरून गेलो

तू तर आहेस माझे जीवन
प्रत्येक क्षणी तुझी मला येते आठवन
तुला पाहून लाजतो दर्पण
तुझ्यासाठी माझे सर्व काही अर्पण


***********भानुदास************

[/size] [/color]