Looking for a poem

Started by mahesh004, February 15, 2012, 04:27:53 PM

Previous topic - Next topic

mahesh004

I am looking for a poem that describes a girl. It kind of starts with 'thodishi halvi etc...'

Can someone post that poem.

mahesh004

the poem is something like below

ती अगदी अशी होती, थोडीशी हळवी स्वताः मधेच रमलेली etc.

MK ADMIN

#2
Namaskar Mahesh. MK var appla swagat ahe...kavita paste karat he.....pan mul kavi cha naav mahit nahi...krupaya applya la mahit asel tar reply karun kalva

ती अगदी अशी होती,

थोडीशी हळवी,

स्वताः मधेच रमलेली,

नेहमी रागात बोलणारी..

-

तिच्या प्रेमात कधी पडलो

हे समजलेच नाही मला

ती जवळ असताना कधी

हे जाणवलेच नाही मला..

-

माझ्या मनातील अडीच अक्षरे

तिच्या मनापर्यंत पोहचली होती

पण तिच्या मनातले मात्र तिने

कधी कळूच दिले नाही मला..

-

रोज सकाळी कॉलेज मध्ये

मैत्रीनींशी बोलताना दिसायची

संध्याकाळी क्लास मध्ये मात्र

माझ्या समोरच येऊन बसायची..

-

नजरा नजर होण्याची ती सवय

माझी अजून सुटली नव्हती

रस्त्यात दुरूनच दिसली तरी

तिला पाहायला विसरत नाही..

-

आजही तिचा विचार माझ्या मनात

घर करून बसला आहे

विसरणे कठीण झाले आहे तिला

कारण ती अगदी अशी होती..

-- Author Unknown.

avinash.dhabale

तकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २
इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक.......................३
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7

----------------- sandeep khare.

avinash.dhabale

mahesh tumhala hich kavita havi hoti ji admin ni post keli ahe ki yasarkhi dusri...???

mahesh004

Avinash, the one posted by Admin is the one...but is there one more with similar start, if yes, can you post that as well?

MK ADMIN

Are you looking for this one ? it is posted by Gautam Aynar on MK fan page here
https://www.facebook.com/marathikavita/posts/323866074315361


थोडीशी हळवी आहे ती!
तिच्या शेजारी बसुन गप्पा मारताना,
ती मला पकडायची खोटे बोलताना!
खुप आवडायची ती चिडून बोलताना!
मग मी मधाशीच म्हणायचो, जाऊ दे थोडीशी हळवी आहे ती!
रागावुन लगेच शांत व्हायची ती!
थोडावेळ गप्प रहायची ती!
तिरक्या नजरांनी पहायची ती!
डोळ्यात पाणी आणायची ती! मीच समजुन जायचो जाऊ दे, थोडीशी हळवी आहे ती!
जरा मीही थांबे मग बोलायचा!
आवाज थांबेपर्यंत तो मुसमुसण्याचा!
मग ति हळुच म्हणायची बघ, करु नको आता प्रयत्न माझ्याशी बोलण्याचा!
ठीक होतं तेही, म्हटलं हळवी आहे ती!

mahesh004

Thanks for your reply. I was looking for something similar