नाते......

Started by विवेक राजहंस..., February 15, 2012, 08:55:35 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...



एक नात जन्माचं , ते फक्त असत आईच...,
अस्तित्व असत मायेच , वात्सल्याच...,
येथे स्वार्थाला मात्र स्थान नसतं .

एक नात रक्ताच , ते फक्त भाऊ - बहिणीचं..,
राज्य असत मायेच , आपुलकीच.....

एक नात कर्माच,
ज्यात असते कसोटीसाठी निष्ठा,
जिते कामाला येते धेर्य..वीरता

एक नात प्रेमच....,
जिथे असतो विश्वास..,
दोन शरीर आणि एक श्वास..

एक नात मैत्रीच ...,
महत्व आहे यात वेळेच..,
पडत्या वेळेला लागणाऱ्या अंधारच..

एक नात नाव नसलेलं...,
तरीही मर्यादित बसलेलं..,
दोन मन जुळलेलं....

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५