तुला कवितेनेच मनवायचे

Started by हर्षद कुंभार, February 15, 2012, 11:13:44 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझे रुसणे ...
तुझे रागावणे ...
मला नेहमीच अडचणीत आणते,
तुला कवितेनेच मनवायचे
असे मन तेव्हा चंगच बांधते,

विनवण्या करू करू ...
मग शब्दांची उडते दैना,
तुला मनवल्याशिवाय ...
हे मनपण राहीना . - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार