प्रेम केल म्हणजे लग्न करायच का?

Started by maheshrkadav, February 17, 2012, 10:24:48 AM

Previous topic - Next topic

maheshrkadav

"आपनही वेड्यासारख वागायच का,
प्रेम केल म्हणजे लग्न करायचच का?"

हा प्रश्न कसा गोंधलात घालतोय
म्हणुन मी मनाला पुढे पुढे धाडतोय

का कळत नाही पण मन खुप जड़ भासतय
आणि ते अता मला नको नकोस वाटतय

त्यानेच तर दाखवली होती वाट प्रेमाची
अता मात्र पलतोय चाहुल लागता विरहाची

कदाचित हा तर त्याचाच सारा डाव असणार
जसा विश्वासाने कालजात केलेला घाव असणार

मन पलाल अता सार काही सोपवून माझ्यावर
जाताना म्हणे अता नकोना करू प्रेम कोणावर

जाता जाता प्रश्न  विचारून कल मोठ अंतर
का रे वेडया मिळेल का तुला कधी याच उत्तर
का रे वेडया मिळेल का तुला कधी याच उत्तर!!!!!!!

                                           ------महेश कडव

avinash.dhabale


+919960712531

Ha prashna jar mansala padat asel....
Virahat jagnyachi tyachi iccha hot asel....
Prem kartana manala laj watli nasel.....
Tar lagna kartana ka hrudayachi zij zali asel....


Sodun janyacha vichar manat ala kasa....
Ha pap tujhya manala shivla kasa.....
Tu premachi bhasha olakhli nahi.....
Ja vedya tu prem karnyachya layak nahi...