जी सार्यांची गत तीच माझी व्हावी....

Started by avinash.dhabale, February 17, 2012, 10:25:01 AM

Previous topic - Next topic

avinash.dhabale

जी सार्यांची गत तीच माझी व्हावी,
वेळेची हि जादू माझ्यावरही चालावी,
अगणित भेटींची मैफिल रंगली आजतागायत,
तिच्या भेटींची साय त्या भेटींनाही लाजवावी....

नंतर अश्याच अनेक भेटी होत गेल्या,
नात्याची वेगळीच चादर विनात गेल्या,
फक्त मैत्रीचे धागे होते कि प्रेमाचेही त्यांत,
दोघांच्याही मनात सारखीच शंका घर करून जावी,
जी सार्यांची गत तीच माझी व्हावी......

रंगीबेरंगी चादर हि खूप छान सजली होती,
एकमेकांच्या भेटींत आमची मनही खूप रंगली होती,
कासावीस माझ्या मानल तिच्या भेतीचीच आस असावी,
मी जिला शोधतोय कदाचित  ती हीच असावी,
जी सार्यांची गत तीच माझी व्हावी......

आता वाट आहे ती फक्त तिच्या पुढाकाराची,
मी कधीच काही बोलणार नाही हे तिनं जाणून घ्यायची,
बघूया य अवतेवर अजून किती वळण यावीत,
तिच्याही मनाची गत कदाचित मजसाराखीच असावी,
जी सार्यांची गत तीच माझी व्हावी......!!!!!
   
                                                   ....... अविनाश

mahesh4812

तिच्याही मनाची गत कदाचित मजसाराखीच असावी
जी सार्यांची गत तीच माझी व्हावी.....

oli avadlya



avinash.dhabale


Pravin5000


avinash.dhabale

hoy jamali ki.... mala kavita karayala ani tila vachayla far awadtat....!!! ha ha...!!!
pan tumhi wachli ka "mazihi gat ashi hoti....""


jyoti salunkhe

shabdha nastana kavita mi keli.......... :)
tuza kahi olini sath ji mala dili.............. :)


your poems are very nice .............. :)

avinash.dhabale

कवी नाहीये मी पण कधीतरी शब्द सुचतात मला,
हे शब्दच माझ्या आठवणी अन त्याच सदैव खुपतात मला,
कसं सांगू तुला सरता दिवस माझे सरत नाहीत,
अन रात्रीचा काळोख जवळ करावा  तर हे शब्द तेव्हाही जगू देत  नाहीत....!!!