समझोता झाला........

Started by avinash.dhabale, February 17, 2012, 07:52:03 PM

Previous topic - Next topic

avinash.dhabale

ती दिसल्यावर उगाच मन हर्षून  जायचे,

एरव्ही शांत त्या हृदयाचे ठोकेही वाढायचे,

पण ती वेळ गेली अन तो श्वासही शांत झाला,

वाढलेल्या त्या ठोक्यांशी

आता माझा समझोता झाला........


ती दिसल्यावाल भर दुपारी नभ दाटून यायचे,

पहिल्या सरींमध्ये स्वप्नपक्षीहि खूप भिजायचे,

आता उन -पावसाच तो लपंडावही थांबला,

उघड्या  डोळ्यांतील त्या स्वप्नांशी

आता माझा समझोता झाला........

आता माझा समझोता झाला.......!!!


-अविनाश.


bhanudas waskar

खरच ..............सुंदर

*****भानुदास******


Abhi ranade


ती दिसल्यावर उगाच मन हर्षून  जायचे,

एरव्ही शांत त्या हृदयाचे ठोकेही वाढायचे,

पण ती वेळ गेली अन तो श्वासही शांत झाला,

वाढलेल्या त्या ठोक्यांशी

आता माझा समझोता झाला........


ती दिसल्यावाल भर दुपारी नभ दाटून यायचे,

पहिल्या सरींमध्ये स्वप्नपक्षीहि खूप भिजायचे,

आता उन -पावसाच तो लपंडावही थांबला,

उघड्या  डोळ्यांतील त्या स्वप्नांशी

आता माझा समझोता झाला........

आता माझा समझोता झाला.......!!!


-abhi



avinash.dhabale

@ abhi ranade---- Please dont copy others poem.... it hurts when u see others name benith ur own poem....

avinash.dhabale


avinash.dhabale



ती दिसल्यावर उगाच मन हर्षून  जायचे,

एरव्ही शांत त्या हृदयाचे ठोकेही वाढायचे,

पण ती वेळ गेली अन तो श्वासही शांत झाला,

वाढलेल्या त्या ठोक्यांशी

आता माझा समझोता झाला........


ती दिसल्यावाल भर दुपारी नभ दाटून यायचे,

पहिल्या सरींमध्ये स्वप्नपक्षीहि खूप भिजायचे,

आता उन -पावसाच तो लपंडावही थांबला,

उघड्या  डोळ्यांतील त्या स्वप्नांशी

आता माझा समझोता झाला........

आता माझा समझोता झाला.......!!!


-abhi
plz dont do this.......!!! :-X