मी तिच्या कड़े पाहिले.............

Started by bhanudas waskar, February 20, 2012, 11:17:07 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

मी तिच्या कड़े पाहिले
तिने ही माझ्या कड़े पाहिले
तिने मला एक हास्य दिले
मी जवळ जाताच तिने मला मंगलसूत्र दाखविले.


*****भानुदास वासकर*****
[/size][/b]